Friday, October 5, 2018

Pre wedding poses प्री वेडींग पोझ

 आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे
आज या ब्लॉग वर आपण प्री वेडींग फोटोशूट साठी लागणाऱ्या पोझ विषयी माहिती घेणार आहोत.
प्री वेडींग फोटोशूट इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही ठिकाणी होऊ शकते . पन जास्त पसंती आउट डोअर फोटोग्राफी साठी दिली जाते.
प्री वेडिंग फोटोशूट करताना पोझ साध्या आणि सिम्पल ठेवाव्यात.
जास्त रोमँटिक पोझ या पब्लिक ठिकाणी कॅपचर करने थोडे अन कमफरतटेबल  वाटू शकते
पोझ अश्या निवडाव्यात ज्या करताना दोघे ही कंमफरटेबल असतील
इंटरनेट वर पाहून सेम पोझ देऊन रिसल्ट सारखा येईल असे नसते, त्यामुळे स्वतःचा पोझ इम्याजिन करा.
फोटोग्राफी लोकेशन नुसार आपल्या पोझ निवडा
फोटोग्राफर ला तुमचा मनातील काही पोझ सांगा
फोटोग्राफर ला तुम्हाला पोझ सुचविण्यास सांगा .
साध्या आणि न्याचुरल पोझ मध्ये पोझ द्या
आपलया ड्रेस ना कोणत्या पोझ सूट होतील हे सुद्धा पाहावे .
रोमँटिक पोझ शूट करण्या आधी थोडा वेळ साध्या सिम्पल पोझ दिव्यात त्या मुळे तुम्ही कम्फर्टेबल व्हाल.
धन्यवाद
अभिनंदन फोटोग्राफी
#prewedding #preweddingposes

अधिक माहिती साठी कधीही कॉल करा
अभिनंदन गायकवाड (international photography award winner ) Pune
9890912070
Instagram Abhinandanphotography
Twitter -@abhinandanphoto
Facebook - Abhinandan photography
We only do pre-wedding photography
Photography budget start from 5K in Pune Mumbai
More details contact abhinandanphotography@gmail.com